कांद्याने भाव खाल्ला? पहा ताजे कांदा बाजार भाव
तुम्हालाही कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतं ना? पण सध्या बाजारात कांद्याचे भाव पाहून बळीराजाच्या आणि ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येतंय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील राजकारणापासून ते सर्वसामान्यांच्या ताटापर्यंत प्रत्येक ठिकाणी ‘कांदा’ हा चर्चेचा विषय असतो. राज्यात सध्या कांदा खरंच भाव खातोय का? की पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे? चला तर … Read more